Attitude Status

Status and Captions on Attitude

  • Status in English
  • Hindi Status
  • Marathi Status
  • Attitude Captions
  • Whatsapp Dps
  • Names
  • Instagram Bio
You are here: Home / Hindi Status / 99+ Marathi Attitude Status/Dialogues/Shayari

99+ Marathi Attitude Status/Dialogues/Shayari

October 16, 2021 By Attitudeboy

Check New Marathi Attitude Status text, Quotes and Shayri for girls and boys with Status Images for WhatsApp, Instagram and Facebook to download. Make your personality with one-liner dialogue better than Sharechat.

Girls Status
Profile Images
Attitude Bio
Contents show
1 Attitude Status in Marathi
1.1 Marathi Attitude Images Status for Facebook Whatsapp

Attitude Status in Marathi

व्हाट्सएप व फेसबुकवर वापरण्यासाठी मुला-मुलींसाठी मराठ्यातील वृत्तीची स्थिती.

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे…

Loin brave attitude Marathi Quotes image hd

लायकीची गोष्ट करू नको भावा!! लोक तुझ्या बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात…

माझा ATTITUDE माझी ओळख आहे, तुला पसंद नसेल तर तुझी पसंद बदल.

दुसऱ्यावर जाळणारा मी नाही आणि माझ्यावर मारणारे कमी नाही. ?

विरोध करा तुम्ही, तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची …..

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यानी खुशाल नेत्रदान करावे…..

Attitude Dp in Marathi status

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढू हि शकतो ?….

अरे जाळणारे जरी वाढले ना तरी चाहणारे कमी नाही होणार आपले.

ATTITUDE आम्हाला हि दाखवता येतो.. ? फरक इतकाच कि तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत..?

जिंकण्याची सुरवात तेथून करवी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.

Motivational status and quotes images in Marathi

तुमचा पार्टनर कोणीही असो आमचा नांद केला तर पार्टनर सहित हिशोब केला जाईल.

कमी असेल तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजे.

स्वतःच्या जीवावर जगायला शिका, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल..?

मोठा गुलाम होण्यापेक्षा चोर मालक व्हा.

attitude alone boy walking marathi status

ज्या दिवशी हार मानेल त्या दिवशी माझ्या फोटो वर हार असेल.

विषय तब्येतीचा असता तर जंगलाचा राजा हत्ती असता वाघ नाही.

तू जर ख़राब आहे तर मि तुझा बाप आहे.

Being Bad boy Marathi status on attitude

रिस्क इतका मोठा घ्या कि हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे.

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत.?

दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

हरलात म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका.

गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचंय.

फुकट दिलेला त्रास अन, फकट दाखवलेला माज, कधीच सहन करायचा नसतो.

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात. ?

लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच.

गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.

जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ? ते खाली पडायला घाबरत नाय. ?

संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय. ?

दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.

एक गोष्ट डोक्यात घुसवा तुमचे चांगले व्हावे हे फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असते.

परिस्थिती गरीब असली तरी विचार मात्र भिकारी असू नयेत.

आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसत तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असत.?

स्वप्न असे बघा कि ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.

भविष्याचे नियोजन दमदार असू द्या तेंव्हाच आयुष्य दमदार जगात येईल.

त्रास देणारे परके असले तरी मज्जा घेणारे मात्र आपलेच असतात.

मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असं काही करू नका.

हिमतीने हारा पण हिंमत नका हरू.

रुबाब ना विकता येतो ना विकत घेता येतो तो जगण्यात असावा लागतो.

दिसणं महत्वाचं नसत रुबाब महत्वाचं असतो.

आपण Royal वगैरे काही नाही जे काय आहे ते Real आहे. ?

Royal जगता नाही आलं तरी चालेल पण माणुसकी सोडून जगू नका.

एकदा पुढं जायचं म्हणून ठरवल्यावर मागचा विचार करून चालत नाही.

कॉपीच करू शकता बरोबरी करायला हिंमत लागते.

तोंडावर बोलायची हिंमत नसली कि लोक status ठेवतात.

लोकांच्या जीवावर नाही तर स्वतःच्या जीवावर जगतो आपण.

वेळ आहे तोपर्यंत घाम गाळा नाहीतर काही दिवसानी अश्रू गाळायची वेळ येईल.

आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या या मध्ये जगण्यात वेगळीच मज्जा असते.

Marathi attitude status quotes images hd free download

रुबाब असा पाहिजे कि समोरच्याची जळाली नाही करपली पाहिजे.

एकवेळ डोकं खाणारे चालतील पण भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा.

एकदिवस असा येईल Head आणि Tail दोन्ही माझेच असतील.

आज तुम्हाला सोडून जाणारे उद्या तुम्हाला भेटण्यासाठी तरसतील.

एकवेळ सिंगल राहू पण वन साईडेड नको.

तुम्ही दोष देत राहा आम्ही प्रयत्न करत राहू.

Attitude Quotes in Marathi

कोणतीही गोष्ट करायला फक्त दम पाहिजे.

आज Employee असला तरी Boss असल्यासारखा Attitude ठेवा, उद्या हाच Attitude तुम्हाला Universal Boss बनवण्यास मदत करेल.

तुमचं कौतुक ऐकायला आम्ही जन्म नाही घेतला.

जिथं पोराचं काही चाललं नाही तिथं नातवाचं काय चालणार.

Marathi Attitude Images Status for Facebook Whatsapp

We also add cool background images for whatsapp status.

आपला पगार नाही turnover असणार.

मैत्री अशी असावी लोकांनी एकट्याला पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे की, दुसरा हरामखोर कुठंय.

एखाद्याला तेवढाच importance द्या जेवढी त्याची लायकी असते.

सोबत कोणी असो वा नसो रूबाब तोच राहणार.

attitude status in Marathi

माझ्या ‪चुका मला सांगा… लोकांजवळ सांगून ‪उपयोग नाही… कारण सुधारायचे मला आहे लोकांना नाही…

कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..तर कोणाच्या नजरेत मी वाईट आह, पण खर सांगायचं झालच तर समोरचा जसा आहे त्याच्या नजरेत मी तसाच आहे..?

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर आवकात दाखवतात.

स्वतःची personality अशी ठेवा कि, तुम्ही मुलींच्या मागे नाही मुली तुमच्या मागे लागल्या पाहिजे.

ज्यांनी माझी वेळ बघून नकार दिला शब्द आहे आपला अशी वेळ आणेल कि वेळ घेऊन भेटावं लागेल मला.

Hindi Marathi Images Quotes Wishes Greetings for Boys

नुसता आवाज करून नाव नाय होत काम असं करा कि शांत राहिलात तरी पेपरात छापून येईल.

Marathi Attitude Dp for boy

आम्हाला hero पेक्षा villain च आवडतो कारण आम्हाला हवा करण्यापेक्षा दहशत करायला आवडते.

हाताला न लागणाऱ्या स्वप्नाच्या मागे हि कधी तरी धावून पहावं, ? जगणं अजून सुंदर होऊन जात.

दिसणं कसेही असू द्या हो. पण स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे. ??

जास्त नाही थोडंच जगायचंय पण लोकांच्या कायम आठवणीत जगायचंय.?

स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर डोक्यावर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे.

वय नाही विचार मोठे ठेवा आणि विचारापेक्षा जास्त तुमचे कार्य मोठे ठेवा. ?

छोटस आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.?

नेहमी खाली पडणारा हरत नाही. हरतो तो जो पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत नाही. ?

आपण आपली quality आणि attitude, सोडला तर आपल्याला कुत्र पण विचारणार नाही.

जिथं उभं राहायचं तिथं उठून दिसायचं हीच आपली खरी ओळख आहे..!

तरुणपणात एवढे मॅटर करा कि म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेले पाहिजे.

विस्वास स्वतःचा स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. ?

आपली परिस्थिती कशीही असली तरी आपल्या जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबुन असतो.

चुकला तर वाट दावू, ?पण भुंकला तर वाट लावू.!

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण, आपल्यासाठी एक पान राखाव.

जी आहे ‎मनात, तिच येणार माझ्या ‪घरात, ?अन जुन्या ‪Item च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात… अन ते पण अगदी ‪जोरात.?

आपला हात भारी लाथ भारी, च्या मायला सगळच लय भारी. ??

तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी. ??

New Status  BEST MANAGEMENT SOFTWARES OF 2022

Filed Under: Hindi Status Tagged With: Attitude Dialogues, Attitude Images, Attitude Quotes for Boys, Attitude Quotes for Girls

New Status Quotes

  • BEST MANAGEMENT SOFTWARES OF 2022
  • 50+ Attitude Problem Quotes and Sayings in English
  • 99+ Attitude is Everything Quotes (Loved by many)
  • [399+] Attitude Status For Boys – Guys Attitude Captions & Quotes
  • 99+ Best Attitude Bio For Instagram for boy/girl (Short)

Submit Your Status

WhatsApp Status

  • Dps Pics (3)
  • Hindi Status (23)
  • Instagram Bio (1)
  • Names (2)
  • Status in English (34)

Pages

  • [999+] New Attitude Status In English/Hindi for WhatsApp
  • 399+ Best Attitude Caption for Instagram
  • About us
  • Contact us – Attitudestatus.org Regarding issues
  • Privacy Policy for Website
  • Submit Your Status

All Copyrights are Reserved 2021: Attitudestatus.org